Marathi Actress Support to Kranti Redkar | मराठी सिनेसृष्ट्रीतील 'या' अभिनेत्रींचा क्रांतीला पाठिंबा

2021-10-27 0

Marathi Actress Support to Kranti Redkar | मराठी सिनेसृष्ट्रीतील 'या' अभिनेत्रींचा क्रांतीला पाठिंबा

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही आपल्या पतीच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. आर्यन खान प्रकरणानंतर राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यानंतर अखेर क्रांती रेडकरने प्रेस कॉन्फरन्स घेत आपली बाजू मांडली. आणि पती समीर वानखेडेंवरच्या सर्व आरोपांचे खंडन केले. यानंतर मराठी सिनेसृष्ट्रीतील काही अभिनेत्रींनी पुढे येत क्रांतीला पाठिंबा दिलाय. (Chitrali VO)

#KrantiRedkar #SameerWankhede #AryanKhanCase

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber